Posts

Showing posts from March, 2022

वन्य-जीव व साप शिक्षण प्रशिक्षण कार्यशाळा 

Image
 वन्य-जीव व साप शिक्षण प्रशिक्षण कार्यशाळा  प्रशिक्षक  सर्पमित्र वनिता बोराडे, डी.भास्कर. सौजन्य  उपवनसंरक्षक कार्यालय बुलडाणा, वनविभाग बुलडाणा. वन अधिकारी व कर्मचारी, वनपाल आणि वन रक्षक या सर्वांचे शिक्षण-प्रशिक्षण करून त्यांना वन्य-जीव कायद्या विषयी प्रबोधीत करण्यासाठी प्रधान वन्यजीव संरक्षक, नागपुर यांच्या आदेशाप्रमाणे उपवनसंरक्षक बुलडाणा यांनी बुलडाणा, वनविभाग बुलडाणा आणि उपविभाग मेहकर मधील सर्व कर्मचारी वृंदांचे एकदिवशीय कार्यशाळा आयोजित करून शिक्षण प्रशिक्षण केले. यामधे वन्यजीव व साप यांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी यांना सविस्तर मार्गदर्शन करून प्रात्यक्षिक देण्यात आले. यामधे मा.श्री. अक्षय गजभिये,उपवनसंरक्षक, वनविभाग बुलडाणा यांच्या आदेशानुसार सहाय्यक वनसंरक्षक मेहकर मा.श्री.संदीप गव्हारे साहेब, वनपरिक्षेत्र अधिकारी मा.श्री.प्रकाश सावळे. वनपरिक्षेत्र अधिकारी घाटबोरी मा.श्री. तोंडीलायता साहेब यांनी आपल्या संपूर्ण वनपाल व वन-रक्षकांसह 11 ते 5 या वेळेत वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय मेहकर येथे उपस्थित होऊन सहभाग घेतला. शासकीय वन नियम व कोरोना नियमांचे पालन करीत...