जागतिक महिला दिनाच्या औचीत्यावर महाराष्ट्र टाईमस ने ३६ जिल्हे ३६ सुपरवूमन या नावाने महाराष्ट्रातील कर्तुत्वान महिलांच्या विविध क्षेत्रातील सुपर कामगिरीचा आढावा घेतला आहे. या मालिकेत मातृतीर्थ बुलढाणाची सावित्री जिजाऊ ची धाडसी लेक वनिता बोराडे यांची निवड करण्यात आली. त्यांच्या अभिमानास्पद कामगिरीचा कार्यवृतांत आज महाराष्ट्र टाईम्स ने प्रकाशित केला आहे. सर्वांनी वाचवा, बघावा असा गौरवास्पद लेख !! महाराष्ट्र टाईम्स (२०२५) :- https://marathi.indiatimes.com/lifestyle-news/relationships/inspiring-story-first-woman-snake-rescuer-in-the-entire-world/articleshow/118922245.cms