जागतिक महिला दिनाच्या औचीत्यावर महाराष्ट्र टाईमस ने ३६ जिल्हे ३६ सुपरवूमन या नावाने महाराष्ट्रातील कर्तुत्वान महिलांच्या विविध क्षेत्रातील सुपर कामगिरीचा आढावा घेतला आहे. या मालिकेत मातृतीर्थ बुलढाणाची सावित्री जिजाऊ ची धाडसी लेक वनिता बोराडे यांची निवड करण्यात आली. त्यांच्या अभिमानास्पद कामगिरीचा कार्यवृतांत आज महाराष्ट्र टाईम्स ने प्रकाशित केला आहे. सर्वांनी वाचवा, बघावा असा गौरवास्पद लेख !!

 महाराष्ट्र टाईम्स (२०२५) :- https://marathi.indiatimes.com/lifestyle-news/relationships/inspiring-story-first-woman-snake-rescuer-in-the-entire-world/articleshow/118922245.cms



Comments

Popular posts from this blog

Lady Snake Rescuer who Rescued 75000 snake whitout any fees..Let's meet Vanita....know about her life ‼️

मानव व वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय || निसर्गसंवर्धनाच्या दिशेने एक सशक्त जनजागृती चळवळ

सर्पमित्र वनिता बोराडे यांच्या नवसंशोधनाने सर्पदंशमृत्यूचा धोका संपणार….!!