Posts

वन्य-जीव व साप शिक्षण प्रशिक्षण कार्यशाळा 

Image
 वन्य-जीव व साप शिक्षण प्रशिक्षण कार्यशाळा  प्रशिक्षक  सर्पमित्र वनिता बोराडे, डी.भास्कर. सौजन्य  उपवनसंरक्षक कार्यालय बुलडाणा, वनविभाग बुलडाणा. वन अधिकारी व कर्मचारी, वनपाल आणि वन रक्षक या सर्वांचे शिक्षण-प्रशिक्षण करून त्यांना वन्य-जीव कायद्या विषयी प्रबोधीत करण्यासाठी प्रधान वन्यजीव संरक्षक, नागपुर यांच्या आदेशाप्रमाणे उपवनसंरक्षक बुलडाणा यांनी बुलडाणा, वनविभाग बुलडाणा आणि उपविभाग मेहकर मधील सर्व कर्मचारी वृंदांचे एकदिवशीय कार्यशाळा आयोजित करून शिक्षण प्रशिक्षण केले. यामधे वन्यजीव व साप यांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी यांना सविस्तर मार्गदर्शन करून प्रात्यक्षिक देण्यात आले. यामधे मा.श्री. अक्षय गजभिये,उपवनसंरक्षक, वनविभाग बुलडाणा यांच्या आदेशानुसार सहाय्यक वनसंरक्षक मेहकर मा.श्री.संदीप गव्हारे साहेब, वनपरिक्षेत्र अधिकारी मा.श्री.प्रकाश सावळे. वनपरिक्षेत्र अधिकारी घाटबोरी मा.श्री. तोंडीलायता साहेब यांनी आपल्या संपूर्ण वनपाल व वन-रक्षकांसह 11 ते 5 या वेळेत वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय मेहकर येथे उपस्थित होऊन सहभाग घेतला. शासकीय वन नियम व कोरोना नियमांचे पालन करीत...

International E-Magzine "Natural Biodiversity" Honours Vanita Borade

Image
From the Publisher desk : Greetings!! We are publishing a monthly Online Magazine: 'Sanrakshan' with theme ‘ Natural Biodiversity ’. It features photographs and relevant articles in this magazine. Jan 2022 issue is enclosed.  You are invited participate and let the community grow. The platform is suitable to contribute for betterment of environment and biodiversity in all possible manners and specifically by documentation.  Sanrakshan aims at research, conservation and propagation of anything affirmative for environment, biodiversity and society at large. The publication is made available under ‘Swachhta Saarthi Fellowship’ awarded to Social Substance.    Thanks and regards, Dr. Arun Bansal,  

Proud Moment For India... Indain Lady Vanita Borade Honoured by 11 Countries.

Image
  अंतराष्ट्रीय मॅग्झिन MERI IDENTITY संपादक श्री.शेरसिंह बघेला यांनी 11 देशातून आलेल्या निवडक प्रतिनिधिंच्या उपस्थितीत उदयपूर येथे केंद्रीय गृहमंत्री मा.ना.श्री.अमित शहा यांच्या शुभहस्ते शानदार समारंभात MERI identity चे प्रकाशन करण्यात आले. यामधे जगातील विविध क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींची, समाजसेवकांची व प्रभावशाली व्यक्तींची सारांश कार्यपरिचय व माहीती प्रकाशित करण्यात आली आहे. यामधे सर्पमित्र वनिता बोराडे यांचा समावेश करण्यात आला आहे.सर्वांच्या माहीतीसाठी सविनय सादर.

स्वामी विवेकानंद व राष्ट्रमाता जिजाऊ जयंती च्या औचित्यावर  सोयरे वनचरे दिनदर्शिकेचे प्रकाशन

Image
 आज दिनांक 12 जानेवारी 2022 रोजी विवेकानंद आश्रमात मा. अध्यक्ष श्री.आर.बी. मालपानी सर व उपाध्यक्ष श्री.अशोक थोरहाते, श्री. अनिल मोरे (स्वाभिमानी शेतकरी संघटना तालुका अध्यक्ष, लोणार) या मान्यवरांच्या शुभहस्ते सोयरे वनचरे दिनदर्शिकेचे स्वामी विवेकानंद व राष्ट्रमाता जिजाऊ जयंती औचित्यावर प्रकाशन करण्यात आले. हि दिनदर्शिका सर्प व पर्यावरण विषयक माहीती देणारी असुन यामध्ये महाराष्ट्रातील प्रमुख विषारी 12 व 40 बिनविषारी साप यासह विषारी घोणस, फुरसे, नाग व मण्यार यांची सविस्तर माहीती असुन अजगर,धामण,मांडोळ, गवत्या ह्या बिनविषारी सापांची सचित्र माहीती आहे. सापांची ओळख,प्रतिबंधात्मक उपाय व प्रथमोपचार ही सर्व माहीती या दिनदर्शिकेत आहे. जगप्रसिद्ध महिला सर्परक्षक, सर्पमित्र वनिता बोराडे यांनी दिनदर्शिका तयार केली असून विवेकानंद आश्रमाचे संस्थापक संजीवन समाधीस्थ संत श्री.स्वामी शुकदास महाराजश्रींना समर्पित केली आहे.  सर्वांसाठी उपयुक्त असणारी सोयरे वनचरे दिनदर्शिका अवश्य संग्रही ठेवावी असे आवाहन सर्पमित्र डी. भास्कर यांनी उपस्थितांना केले. या प्रसंगी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष...

दुर्गा मातेच्या मंदिरापूढ़ील हवनकुंडातून पकडला खुप मोठा नाग...बघा सविस्तर बातमी.

दुर्गा टेकडी येथे सर्पमित्र वनिता बोराडे यांनी विषारी सापाला पकडून दिले जीवदान* वरील बातमी पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा   https://link.public.app/9qjR

जगातील सर्वोच्च नोबेल पुरस्कारासाठी सर्पमित्र वनिता बोराडे यांना सलग तिसर्‍यांदा नामांकन प्राप्त..!!

Image
  जगातील सर्वोच्च नोबेल पुरस्कारासाठी सर्पमित्र वनिता बोराडे यांना सलग तिसर्‍यांदा नामांकन प्राप्त..!! मागील दोन वर्षापासून सातत्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या वने, वन्यजीव, निसर्ग व पर्यावरण क्षेत्रात आपल्या सेवा कार्याची छाप सोडणार्‍या सर्पमित्र वनिता बोराडे यांना नॉर्वेजियन नोबेल कमिटी ने नोबेल पुरस्कारासाठी नामांकन दिले होते. याहीवर्षी 2021-22 करिता शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी सलग तिसर्‍यांदा  त्यांना नामांकन प्राप्त झाले आहे. याची अधिकृत सुचना  दिनांक 15/12/2021 रोजी ईमेल द्वारे वनिताताईंना नोबेल पुरस्कार कमिटी कडून देण्यात आली आहे.  सलग तिसर्‍यांदा नोबेल पुरस्कारासाठी नामांकन प्राप्त करणाऱ्या सर्पमित्र वनिता बोराडे ह्या एकमेव भारतीय महिला ठरल्या आहेत. त्यांनी  51000 पेक्षा जास्त सापांना वाचवून जंगलात सोडल्याचा विश्‍वविक्रम प्रस्थापित केला असून यामूळे लाखो सापांना व लोकांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष पणे जीवनदान मिळाले आहे.  मुलूखावेगळ्या कामगिरीचा जगावर ठसा उमटविण्यात वनिता बोराडे यशस्वी  झाल्याने जगातली पहिली महिला सर्परक्षक तथा दि स्नेक लेडी ऑफ...

वनिता बोराडे यांनी ज्ञान गंगा परिसरात सापांना सोडुन दिले जीवनदान

 सर्पमित्र वनिता बोराडे यांनी ज्ञानगंगा अभरण्याच्या अरण्य परिसरात विषारी आणि बिनविषारी सापांना जंगलात दिले सोडून  https://publicapp.co.in/video/sp_8jil715i0w2vn?share=true

सर्पमित्र वनिता बोराडे यांची प्रधान वन्यजीव संरक्षक यांच्याशी वन्यजीव संरक्षणार्थ बैठक व चर्चा 

Image
                  वन्यजीव व साप शिक्षण-प्रशिक्षण कार्यशाळा व जनजागरण मोहीम संपूर्ण महाराष्ट्रभर राबवून वन्यजीव व साप यांच्या संरक्षण-संवर्धनासाठी मोठ्या प्रमाणात कार्यक्रमांचे गाव पातळीवरून यशस्वी आयोजन करण्यासंदर्भाने प्रधान वन्यजीव संरक्षक महाराष्ट्र राज्य यांची नागपूर स्थित कार्यालय "वनभवन, रामगिरी नागपुर" येथे सर्पमित्र वनिता बोराडे यांनी भेट घेवून चर्चा केली.                        संपूर्ण महाराष्ट्रासाठी या बैठकीत कृती आराखड्यामधून तरतूद करीत प्रस्तावास मंजुरी देण्यासंदर्भाने मुख्य वन्यजीव संरक्षक मा .श्री. सुनील लिमये यांनी होकारार्थी आश्वासन दिले सुरक्षितपणे वन्यजीवांना संकटातून वाचवतांना तज्ञ व प्रशिक्षित वन्यजीव व साप रक्षक यांनी कसे काम करावे, प्राण्यांना जंगलात कसे सोडावे व लोकांना कशा प्रकारे शास्त्रीय व कायदेशीर ज्ञान देऊन जनजागृती करावी, यासाठी शासनाची कशी भूमिका असावी या महत्त्वपूर्ण विषयावर सर्पमित्र वनिता बोराडे यांनी आपली बाजू मांडून वरील बाबी शासनाच्या निदर्शनास आ...

वन्यप्राणी संरक्षणार्थ समर्पित संस्था....... सोयरे वनचरे फाउंडेशन

Image
बालपणापासूनच अनेक चित्र-विचित्र चित्रपटांमध्ये आपण सापांना बघत आलोय,तसेच अनेक भाकडकथा, पुराण कथा, कादंबऱ्या एवढेच काय तर धर्मग्रंथातही आपण सापांविषयी बरेच काही ऐकत आलोय. वैदिक काळापासूनच सापांना धर्मशास्त्रात श्रेष्ठ स्थान प्राप्त असायचे, कारण साप हा शिवजींचा अलंकार होय, पण एवढेच काय तर श्री विष्णू यांचे तर ते प्रिय आसन आहे. जेव्हा साक्षात भगवंताने सापांना एवढे जवळचे स्थान दिले, त्याअर्थी मानवाने सर्पपूजा करणे हे सहाजिकच होते. परंतु आजची सद्यस्थिती बघता हेच दिसून येते की मानवाच्या मनात सापाविषयी शत्रूत्व वृत्तींन चांगले घर केले आहे आणि यामूळेच आज जर कुठही साप आढळला तर, तो जणू काय फक्त आपल्याला चाण्यासाठीच आलाय या समजुतीने माणसं त्याला मारायला धावतात. मग अशा प्रसंगी साप सुद्धा आपल्या विषाचा उपयोग स्वसंरक्षणार्थ करतो आणि याच कारणास्तव आज जास्तीत जास्त सर्पदंश हे सर्पहत्येच्या केलेल्या प्रयत्नांमुळे होतात. ही संकट टळावी म्हणूनच मागील तीस वर्षापासून सर्पमित्र वनिता बोराडे सतत कार्यान्वित आहेत. आज कुठेही साप निघाला तर तिथल्या लोकांना सर्पमित्र वनिता बोराडे यांचा आधार असतो. त्यांच्या या कौशल...

An International Icon at global level... truly a lion-heart lady..Vanita Borade

Earth, is the one and only known, world of living beings in whole universe. At present timeline there is no other planet expect Earth discover with life.. The fauna and flora of our planet brightens the glory of our planet heneforth it can also be termed as the Most Beautiful Creation of God among the any other. The Naural Beauty of Fantasic nature i.e the Deep Dark Oceans, Giant Sized Mountains, Flora, Fauna, and the living world of life are the ornaments of Nature. These Ornaments of Nature are the Resources for livings for their survival. Thats Why Nature serve to us as a Mother and at every stage of our survival We ensure its Parenthood.  As per the Law of Nature, evolution of living and changes both with the course of time happens. In the History of Evolution many Species came to birth, amongs such species the most Marvellous and Genius species born with great Intelligence are termed as Humans in today's world. The Genius mind of Human was the first one to discover the parenth...

The Unique Woman Snake Friend of the World..

Image
  Sarpa-chhandi Sarpa-nandi Sarpa-sakhi....... . Vanita Borade Mehkar The Unique Personality Reflecting Women Empowerment as an Ideal among the population of 137 crore of India is Non other than the First Women Snake Rescuer, Wildlife Protector, Harpetological Scientist, Serpent Friend Vanita Borade.. Vanita Borade is a Unique Women in Wildlife Protection and Environment Conservation field who set a World Record and Earn t . he title as "First Woman Snake Rescuer" by her relentlessly service for wildlife protection and Environment Conservation. Generally Women are afraid of wildlife animals & snakes but she is very habitual to it from her childhood to till today at the age of 45 years because of her affection for snakes hence famously known as Snakefriends & Now she is the only one Harpetological Scientist of this field who have  Scientific knowledge with Experience. When vanita newly married, she faced many problems and troubles but successfully overcome from them. ...

The Snake Lady of the World....Vanita Borade.

  First Woman Snake Rescuer Entire the World...  Some Men's are habitual to play with risks, they don't care their lives. When they work with positive thoughts, they became useful for our society. No doubts, such type of persons are real Heroes & Rare example of our society...                       But it Would be Contradiction to ensure that only Men's can perform these task. Now it's no more in thoughts only, but introduced as the reality of society that as per Men's, Women can also dare to do such life risking job as a Habitual play..with such Spirit and Marvellous Courage there is a role model for the Society in form of a LADY SNAKE RESCUER named as Vanita Boarde        VANITA BORADE is an Indian Lady recident at Mehkar from Buldhana district of Maharashtra State in India. She is Serving for Nature and Wildlife Protection by her hobby from the early age of 10 years to till today's at her present...

विहिरीत उतरून पकडला 10 फुट लांबीचा....अजगर साप ! "महिला सर्पमित्र वनिता ताई बोराडे यांनी

  https://youtu.be/eSMkx2a-Wl0 मौजे. वरवंड ता. मेहकर जिल्हा बुलढाणा येथील शेतकरी श्री. उत्तम पायघन यांचे शेतातील विहिरीवर पाणी पिण्यासाठी त्यांचे शेताचे शेजारी असणारे अंकुश खरात, ओंकार वाडेकर गेले असता त्यांना या विहिरीतील पाण्यात भलामोठ्ठा अजगर साप तरंगत असल्याचे दिसले. सापाला पाहाताच दोघे ही खुप घाबरून गेले. त्यांनी मोबाईल द्वारे सर्पमित्र वनिता बोराडे यांना संपर्क करून माहीती दिली. शेतमालक उत्तम पायघन यांनाही कळवीले सर्वत्र वार्ता पोहोचली व गावकर्‍यांची गर्दी शेतात अजगर पाहण्यासाठी जमा होऊ लागली मेहकर हिवरा आश्रम येथून सर्पमित्र वनिता बोराडे शेतात दाखल झाल्या दरम्यान वरवंड गावचे कर्तव्यदक्ष संवेदनशील पत्रकार समाजसेवक असणारे निलेश नाहटा हे ही सुद्धा घटनास्थळी पोहचले. त्यांची ही शेती याच शेत शिवारात आहे.  .             सर्व शेतकरी बांधवांना शांत राहण्याचे आवाहन करीत सर्पमित्र वनिता बोराडे विहिरीत उतरल्या व त्यांनी अतिशय धाडसाने कोणत्याही उपकरणांची मदत न घेता सरळ आपल्या हाताने या भल्यामोठ्या 10 फूट लांबीच्या साधारणत: 15 किलो वजनाच्या अज...

"पर्यावरण हेच प्राणसंजीवन " .......Environment is immortality for Humanity

Image
                                         निसर्ग व पर्यावरणाचा साप हा महत्वपूर्ण घटक असून जैवविविधता अन्नसाखळीत तो संतुलित भुमीका बजावतो.पर्यावरण समतोल राखण्यात सापांचे व वन्यजीवांचे अनन्यसाधारण महत्व आहे . वने, वन्यजीव ,साप, पशू ,पक्षी, व किटक हे आपल्या वसुधैव  कुटूंबकमचे नैसर्गिक जिवन सहचर असून संत तुकाराम महाराज यालाच सोयरे वनचरे असे म्हणतात.  नागपंचमी हा निसर्ग पूजेचा धार्मिक सन म्हणून भारतात सर्वत्र साजरा होतो.पर्यावरण व निसर्ग संरक्षण  व संवर्धनाच्या दृष्टिने वन्यजीव आणि साप हे भारतिय संस्कृतीचे पवित्र प्रतिक आहेत.सर्पपुजक व सर्पसेवक धार्मिक व्यक्ती त्यांच्या ईश्वरीय भावनेमुळे यांना देवता समजून, जीवदान देतात,  त्यांची हत्या व हिंसा टाळतात.दया दाखवून त्यांचे संरक्षण करतात.धार्मिक विचार प्रभावाने असो अथवा शास्त्रीय वैज्ञानिक दृष्टिकोनातून असो सापांचे संरक्षण होणे गरजेचे आहे.शैव उपासक नाग व सापांचा शिवशंकराचे अलंकार समजून त्यांची देवता म्हणून उपासना करतात .गिरी...

Banega Swasth India.....Dettol Salutes Sarpmitra Vanita Borade

Image
 डेटोल इंडिया ने मुझे Covid-19 care मुहिम का हिस्सा बनाया जिसके लिए मैं डेटोल इंडिया और विश्व शांतिदूत डॉ.सुधीरजी तारे सर की ह्रदयतल  से आभारी  हूँ।  अति आवश्यक है कि इस वैश्विक महामारी में हम सभी अडिग सिपाही की भांति एक दूसरे के साथ कंधे से कंधा मिलाकर चले और अपने मानव होने का प्रमाण प्रस्तुत करे..   निसर्ग एवं पर्यावरण और वन्यजीवो की सुरक्षा के लिए ज्यादातर पेड लगाइए वृक्षारोपण किजिए...हमारे सोयरे वनचरे फाउंडेशन द्वारा सभी को नम्र निवेदन है की, "पर्यावरण ही प्राणसंजीवन है"  इसके संरक्षण के लिए मिलकर प्रयास करे... जय जगत....जय भारत....!!! #dettolsalutes #nature  #COVID19

महामहिम राज्यपाल यांच्या हस्ते राष्ट्रीय सेवा सम्मान 2021 ने सर्पमित्र वनिता बोराडे सम्मानित

Image
  राष्ट्रीय सेवा सन्मान पुरस्कार २०२१ महामहिम राज्यपाल श्री. भगतसिंह कोश्यारी यांच्या शुभहस्ते जागतिक महिला दिनाच्या अवचित्यावर प्रदान करण्यात आला, प्रसंगाचे संस्मरनिय क्षणचित्रे. सोबत खासदार राहुल शेवाळे सर, श्री संजय शर्मा (अमान) सर, अभिनेत्री आयेशा झुलका व विविध क्षेत्रातील मान्यवर महामहिम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे हस्ते राजभवनात सर्पमित्र वनिता बोराडे यांना राष्ट्रीय सेवा सम्मान 2021 पुरस्कार प्रदान 8 मार्च जागतिक महिलादिनाच्या औचित्यावर राजभवन मुंबई येथे गऊ रक्षक सेवा ट्रस्ट मुंबईचा 6 वा वर्धापनदिन समारंभ आयोजित करण्यात आला याप्रसंगी राष्ट्रीय, अंतर्राष्ट्रीय पातळीवर सेवा कार्य करीत असलेल्या विविध क्षेत्रातील समाज सेवकांचा राष्ट्रीय सेवा सन्मान 2021 पुरस्कार देऊन मा. महामहिम राज्यपाल श्री.भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.या मध्ये मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्य़ातील सावित्री,जिजाऊचा वारसा चालविणारी धाडसी,शूरतेजस्विनी लेक / कन्या सर्पमित्र वनिता बोराडे वने ,वन्यजीव,निसर्ग व पर्यावरण क्षेत्रात ,पर्यावरण हेच प्राणसंजीवन,हे ब्रिद घेऊन मागील 30 वर्षापासु...

SAVIOUR OF SERPENTS............. Vanita Borade

Image
A SAVIOUR OF SERPENTS                    Maharashtra's Vanita Borade breaks gender stereotype to turn snake catcher and a true snake friend, says                                               -- S. K. Bavaskar. Catching a snake slither close by can scare most. but not Vanita Borade from Mehkar taluka of V Buldhana district A friend of snakes, be it a hissing cobra or venomous viper or lethal python, Borade shows patience. grit and care while handling the reptiles. The trusted snake friend comes running to people's rescue catches the snake and releases it in a safe place. But more than anything what amazes the spectators is her gender that is not known for taking up such unusual jobs Today, women are working with men shoulder to shoulder in every field. There Is hardly any field that has remained deprived of women's achieveme...
Image
  https://youtu.be/SrF53UKLzO8 Please * like 👍👍 & share ➡➡* the video And * subscribe * to my * YouTube * channel          For the amazing and interesting and useful information about snakes.* 🐍🐍🐍🐍          ❤ * Which can save one's life * ❤ If any snake looked out at your home🏡🏡or home area so please contact📱📱 to your nearest snakefriend.  If they are unavailable so please contact📱📱 to us on  mob. 9767923271    *Save life* 🦋🐍🐢🦁🌎 *save trees* 🌳🌵🌴🌿🌹

Vanita Borade-The First Woman Snake Rescuer Entire the World

Image
                     The world has started to notice The Environmental an Wildlife Protection, Conservation and Research Work of  Vanita Borade, the first indian woman snake friend  and wildlife  saviour. Actually women are working in every field standing shoulder to shoulder to men with courage and patience. Every one has potential to create his own  world choosing the brightest career.  Here ,Vanita Borade  has caught 51,000 poisonious, Non-poisonious snakes from farmland ,house, and society. It's great outstanding contribution towards society. we can get her quick response to the call and she comes very urgently to save the life of people and snakes. She has released more than 51,000 snakes of various types into natural habitat.  She has always shown courage and patience to catch snakes and release them.Now in field of snake research, She has very authentic knowledge to distribute among scholars...
  https://youtu.be/v3xyN74ZUxY Please *like👍👍 & share➡➡* the video And *subscribe* to my *YouTube* channeFor the amazing and interesting and useful information about snakes.* 🐍🐍🐍🐍   ❤ *Which can save one's life* ❤ If any snake looked out at your home🏡🏡or home area so please contact📱📱 to your nearest snakefriend. 4 If they are unavailable so please contact📱📱 to us on mob.  *9767923271*    *Save life* 🦋🐍🐢🦁🌎 *save trees*🌳🌵🌴🌿🌹

First Women Snake Rescuer

Image
 Everyday gets a new Adventure to Me.. Rescued a Snake From 90 Feet deep Farm Well Please Like and Share the Video 🙏🏻 || Subscribe My Yotube || || Must Watch the Rescue ||👇👇 https://t.co/viktjuiP7C #snakevideo #peopleforanimal #Wildlife #snakeviralvideo  #corona #CoronaWarrior #CoronaTimeRescuer
Image
  Watch First Women Snake Rescuer, Releasing Snakes In Forest with the Help of Forest Officers and Forest Department of State. https://youtu.be/JGUTnjdIJ9k

Sarpmitra Vanita

  Watch Snakefriend Vanita Borade Rescuing a Big Spectacle Cobra https://youtu.be/JGUTnjdIJ9k